माझ्या केस मध्ये विरुद्ध वकीलाने आम्ही प्रतिवादी आमच्या विरोधात uncontested withdrawn Nature?
"माझ्या केस मध्ये विरुद्ध वकीलाने आम्ही प्रतिवादी आमच्या विरोधात uncontested withdrawn Nature of disposal दाखवत आहे तसेच केस dismissed न करता case disposed केली आहे.जर अशा परिस्थितीत मालमत्तेच्या बाबतीत कोणतेही वाटप झाले नसताना निव्वळ वादी च्या निशाणी म्हणजे दावा यावर आदेश करून टाकले आहे आणि वादीचे म्हणणे यास इतर प्रतिवादी यांनी विरोध दर्शवला नाही.आणि प्रतिवादी 1 हा भोळसट व गरीब आहे तर त्याच्या विरोधात निकाल दिला असे म्हणता येईल का? कारण काही प्रतिवादी वादी ला मिसळून प्रतिवादी १ल फसवत असतील तर?"
तुम्ही प्रतिवादी म्हणून कोर्ट मध्ये हजर राहून तुम्ही written statement file केलं असेल तर त्यावर केस पुढे चालू राहील.
तुमच्या प्रश्न मध्ये हे clear होत नाही..
Detailed Legal Analysis & Statutory Procedure
1. Legal Position & Summary
तुमची केस मध्ये जर ex parte ऑर्डर असेल तर वादी त्यावर execution proceeding file करतील.
तुम्ही प्रतिवादी म्हणून कोर्ट मध्ये हजर राहून तुम्ही written statement file केलं असेल तर त्यावर केस पुढे चालू राहील.
तुमच्या प्रश्न मध्ये हे clear होत नाही..
2. Applicable Legal Framework
- Governed under the provisions of Transfer of Property Act, 1882 (TPA) and relevant procedural rules.
- Rights and remedies should be exercised in strict accordance with statutory limitation periods and jurisdictional guidelines.
3. Recommended Next Steps
1. Preserve all documentary evidence, transaction records, receipts, and correspondence.
2. Ensure any legal reply, formal notice, or application is vetted by an advocate practicing before the competent forum.
3. If unresolved amicably, pursue statutory relief through the appropriate judicial or regulatory authority.
Facing an active legal notice, police complaint, or litigation dispute? Our advocates represent clients across India.