मी 498A पती व त्याच्या कुटुंबविरुद्ध तक्रार दाखल केली आहे मला मानसिक छळ व त्रास देत होते?
"मी 498A पती व त्याच्या कुटुंबविरुद्ध तक्रार दाखल केली आहे मला मानसिक छळ व त्रास देत होते मानसिक छळ होऊ नये म्हणून माझ्या भावाने फोन पे द्वारे माझ्या सासऱ्यास 5000 ऑनलाईन फोन पे वरती व 30000 हजार कॅश व पन्नास हजार नवऱ्याच्या मित्राच्या फोनपे वरती दिले आहे. कोर्टामध्ये पहिली तारीख झाली आहे ठाणे अंमलदार ने आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे //* "( आता विशेष म्हणजे माझे नवरा व माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्ती माझ्या भावास फोन करून सांगत आहे के आम्ही तुझ्या बहिणीला नादवण्यास तयार आहे आणि याच्यापुढे कोनीही तिला त्रास देणार नाही तुम्ही सांगशील तिथे आम्ही तुम्हाला लिहून देण्यास तयार आहे तुमच्या बहिणीला नादवण्यास पाठवा आता मी काय करू बहिणीला नांदवण्यास पाठवू का नको किंवा मी त्यांना पैसे दिले आहे त्याचा पुरावा म्हणून आरोपींना शिक्षा होईल का. आणि मी पतीच्या जमीन अर्जास विरोध करू शकते का कोर्ट जामीन अर्ज फेटाळून लाऊ शकतो का मानसिक छळ म्हणून माझे कडे कॉल रेकॉर्डिंग आहे सासू आणि नानी सासू मधला संवाद माझ्याबद्दल अतिशय घाण भाषेत पुरावा म्हणून सादर करता येईल का कोर्टात?"
Detailed Legal Analysis & Statutory Procedure
1. Legal Position & Summary
एकदा कोर्ट कचेरी सुरू झाली की पत्नी ला सुखाने नांदावण्याची शक्यता फार धूसर असते. तुम्ही त्यांना पैसे दिले आहे हे पुरावा म्हणून तुम्ही वापरू शकतात. फोन वरील संभाषण पुरावा म्हणून वापरता येण्याची शक्यता कमी असते, कारण फोन कॉल वर बोलणाऱ्या दोन्ही व्यक्तींचे मूलभूत अधिकार त्यात समाविष्ट असतात. नात्यातील वितुस्ट कुठल्या थराला आहे त्यावरून सारासार विचार करून तुम्ही ठरवू शकता नांदायला जाव की नाही.
आधिक माहिती व सल्ला हवा असल्यास मला संपर्क करू शकता.
अपेक्षा आहे तुमचे शंका निरसन होईल.
2. Applicable Legal Framework
- Governed under the provisions of Applicable Central/State Statutes and relevant procedural rules.
- Rights and remedies should be exercised in strict accordance with statutory limitation periods and jurisdictional guidelines.
3. Recommended Next Steps
1. Preserve all documentary evidence, transaction records, receipts, and correspondence.
2. Ensure any legal reply, formal notice, or application is vetted by an advocate practicing before the competent forum.
3. If unresolved amicably, pursue statutory relief through the appropriate judicial or regulatory authority.
Facing an active legal notice, police complaint, or litigation dispute? Our advocates represent clients across India.