Family Law Verified Legal Answer • India
🌐 हिन्दी में पढ़ें →

माझ्या पत्नीने 498A अंतर्गत माझ्या कुटुंबविरुद्ध तक्रार दाखल केली आहे तिची तक्रार पुढील?

Answered by LLM Advocates Team
Contact LLM Advocates: +91 85720 22292 • llmadvocates.com/contact
Disclaimer: This is for informational purposes, not legal advice. For consultation contact LLM Advocates.
Case Query / Background

"माझ्या पत्नीने 498A अंतर्गत माझ्या कुटुंबविरुद्ध तक्रार दाखल केली आहे तिची तक्रार पुढील प्रमाणे आहे.. मला मानसिक छळ व त्रास देत होते मानसिक छळ होऊ नये म्हणून माझ्या भावाने फोन पे द्वारे माझ्या सासऱ्यास 5000 ऑनलाईन फोन पे केले व 30000 हजार कॅश रोख स्वरूपात दिली 50000 हजार नवऱ्याच्य मित्राच्या फोनपे वरती दिले आहे आता मी काय करु पोलिसांनी तपास करून सदर चार्जशीट पोलिसांनी सर्व बँक अकाऊंट स्टेटमेंट कोर्टात दाखल केली आहे पुढे काय होईल जर कोर्टासमोर सागितले कि मी पैसे मागितले नाही किंवा मी पैसे घेतले नाही. 50000 ज्या मित्राच्या बँक खात्यात आले आहे त्याचा आणि माझा कोणता ही संबंध नाही ते फक्त मला खोट्या केसेस मध्ये अटकवण्या साठी खोटा गुन्हा दाखल केले गेला आहे असा युक्तिवाद केला तर काय होईल?"

⚡ Quick Answer Summary
कलम 498A म्हणजे काय

Detailed Legal Analysis & Statutory Procedure

1. Legal Position & Summary

कलम 498A म्हणजे काय

4G

57

हे कलम स्त्रीच्या विरुद्ध होणाऱ्या मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक अत्याचारांवर लागू होते. या कलमानुसार गुन्हा अजामिनपात्र (non-bailable) आणि

गंभीर (cognizable) स्वरूपाचा असतो.

2. पहिली पायरी – FIR वाचा

तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल झाली असेल.

FIR ची कॉपी मिळवणे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही किंवा तुमचा वकील थेट पोलिसांकडून FIR नंबर देऊन कॉपी मागू शकता.

3. अटक टाळण्यासाठी - अग्रिम जामीन

(Anticipatory Bail)

498A मध्ये अटक होण्याची शक्यता असते.

त्यामुळे तुम्ही आणि कुतं न सदस्यांनी अग्रिम जामीन

(Section 438 CrPC)

Horn If ਦਿੱਤਾ af rest of ਰਹਾਰਾ

2. Applicable Legal Framework

  • Governed under the provisions of Applicable Central/State Statutes and relevant procedural rules.
  • Rights and remedies should be exercised in strict accordance with statutory limitation periods and jurisdictional guidelines.

3. Recommended Next Steps

1. Preserve all documentary evidence, transaction records, receipts, and correspondence.

2. Ensure any legal reply, formal notice, or application is vetted by an advocate practicing before the competent forum.

3. If unresolved amicably, pursue statutory relief through the appropriate judicial or regulatory authority.

Chambers Practice • Family Law

Facing an active legal notice, police complaint, or litigation dispute? Our advocates represent clients across India.

Contact LLM Advocates: +91 85720 22292 Consult Chambers Advocates → All Family Law Topics →

Need Specific Legal Advice?

Our senior advocates and legal counsel typically respond to consultation requests within 24 hours.

Contact LLM Advocates: +91 85720 22292

Call +91 85720 22292 Schedule Consultation